AUS vs IND, 5th T20I: खेळाडूंसह प्रेक्षकांना अचानक जायला सांगितलं छताखाली; पाऊस नसतानाही नेमका का थांबवला सामना?
AUS vs IND 5th T20I interrupted by Severe weather: गॅबा स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया टी२० सामना पाचव्या षटकादरम्यान अचानक थांबवण्यात आला. खेळाडूंसह प्रेक्षकांना छताखाली राहण्याचा इशाराही देण्यात आला होता.