

Shafali Verma
Sakal
शफाली वर्माने महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ च्या अंतिम सामन्यात अफलातून कामगिरी करत ८७ धावा केल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. तिच्या या कामगिरीमुळे तिला नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कार मिळाला. शफालीने या पुरस्काराला संघ, प्रशिक्षक आणि कुटुंबाला समर्पित केले आहे.