Shahid Afridi reacts during the ongoing controversy over the IND vs PAK clash in the T20 World Cup
esakal
Shahid Afridi slams PCB decision to change Test squad mid-series: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर जोरदार टीका केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघात तिसऱ्या कसोटीपूर्वी अचानक ७ खेळाडू बदलले गेले. त्यात मुख्य प्रशिक्षकासह कोचिंग स्टाफमधील काहींना घरी जाण्यास सांगण्यात आले. पीसीबीच्या या निर्णयावर आफ्रिदीने निशाणा साधला आणि निवड समितीचा हा आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक निर्णय असल्याचे मत व्यक्त केले.