Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

Shahid Afridi Pakistan chief selector latest news: पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्या फेरबदलाची चर्चा सुरू असतानाच माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू शाहिद आफ्रिदी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Shahid Afridi Pakistan chief selector latest news

Shahid Afridi Pakistan chief selector latest news

esakal

Updated on

Shahid Afridi PCB chief selector rumours: पाकिस्तान क्रिकेट संघाची अवस्था खूपच वाईट झाली आहे. इंग्लंड दौऱ्यावर तिन्ही कसोटीत वस्त्रहरण झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) पुन्हा एकदा सर्कस खेळणार आहे. मालिका सुरू असताना अचानक सात खेळाडू व मुख्य प्रशिक्षक सर्फराज अहमदसह गोलंदाज प्रशिक्षक उमर गुलला घरी पाठवण्यात आले. आता निवड समितीचे प्रमुख आकिब जावेद ( Aaqib Javed ) याच्या हकालपट्टीची चर्चा सुरू आहे आणि या पदावर आता माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी बसणार असल्याची अफवा सध्या जोर धरतेय..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com