Shahid Afridi : याला वाटतं, हाच शहाणा...! आफ्रिदीची गौतम गंभीरवर बोचरी टीका; रोहित, विराटला फुल्ल सपोर्ट

Shahid Afridi latest comment on Gautam Gambhir: शाहिद आफ्रिदी आणि गौतम गंभीर यांच्यातील जुनी वैरभावना पुन्हा एकदा रंगात आली आहे. एका मुलाखतीत आफ्रिदीने गंभीरवर बोचरी टीका केली. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मात्र पूर्ण पाठिंबा दिला.
Shahid Afridi openly criticises Gautam Gambhir

Shahid Afridi openly criticises Gautam Gambhir

esakal

Updated on

Shahid Afridi Renews Criticism of Gautam Gambhir : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने पुन्हा एकदा भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. विराट कोहली ( Virat Kohli ) व रोहित शर्मा यांच्या वन डे वर्ल्ड कप २०२७ खेळण्यावरून बरीच चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. त्यात आता आफ्रिदीनेही सहभाग घेतला आहे आणि एका मुलाखतीत त्याने यावरूनच गंभीरवर टीका केली आहे. त्याने रोहित व विराट यांना फुल्ल सपोर्ट दर्शवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com