

MS DHONI ADVICE TO SHAI HOPE
esakal
MS DHONI ADVICE TO SHAI HOPE: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या शेवटच्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा ५ विकेट्सने पराभव करत सामना आपल्या नावावर केला. परंतु, एक विशेष बाब म्हणजे भारताने याआधीच मालिका जिंकली होती. त्यामुळे हा सामना जिंकून वेस्ट इंडिजने मालिका २-१ अशी संपवली.
वेस्ट इंडिजच्या विजयाचा हिरो ठरला तो कर्णधार शे होप. त्याने नाबाद १६२ धावांची शानदार खेळी केली. सामना जिंकल्यानंतर शे होपने आपल्या विजयाचं गुपित काय होतं, याबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी त्याने महेंद्रसिंग धोनीने दिलेल्या गुरुमंत्राचाही उल्लेख केला.