

Shardul Thakur
sakal
मुंबई : शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईच्या क्रिकेट संघाने बुधवारी पुद्दुचेरी संघाला डावाने पराभूत करण्याची किमया करून दाखवली. या लढतीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शार्दुल ठाकूर याने भारतातील स्थानिक स्पर्धांच्या मुख्यत: रणजी करंडकाच्या वेळापत्रकाचे कौतुक केले.