
Wide Ball rule: व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये चेंडू यष्टींच्या जरा इकडे तिकडे गेला की तो वाईड चेंडू ठरवला जातो. हा नियम अतिशय कडक आहे; मात्र आता गोलदाजांना यातून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज आणि आयसीसी क्रिकेट समितीचे सदस्य शॉन पोलॉक व्यक्त केली.