SHEHBAZ SHARIF: भारताला हरवताच पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा जल्लोष! शहबाज शरीफ यांनी केली अशी पोस्ट सोशल मीडियावर उडाली खिल्ली; नेमकं काय घडलं?

IND vs PAK Hong Kong Sixes 2026: हॉन्गकॉन्ग सिक्सेस २०२६ मध्ये भारताला हरवल्यानंतर शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी संघाचं आणि PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचं कौतुक केलं. मात्र, त्यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं.
IND vs PAK Hong Kong Sixes 2026

IND vs PAK Hong Kong Sixes 2026

esakal

Updated on: 

IND vs PAK Hong Kong Sixes 2026: हॉन्गकॉन्ग सिक्सेस २०२६ स्पर्धेत पाकिस्तानने भारताला पराभूत केलं. या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संघाचं अभिनंदन केलं.

त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंसोबतच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचंही कौतुक केलं. मात्र, त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरू झाली. अनेकांनी शहबाज शरीफ यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्यांची खिल्ली उडवली.

Loading content, please wait...