Shoaib Akhtar: 'आम्ही सॅंडपेपर नाही, बाटलीची झाकणं वापरायचो'; शोएब अख्तरने बॉल टॅम्परिंग वादावर काय म्हटलं?

Shoaib Akhtar Ball Tampering Controversy: २०१८ च्या ऑस्ट्रेलिया बॉल टॅम्परिंग प्रकरणावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. उस्मान ख्वाजाच्या 'सबर' पुस्तकातील खुलाशानंतर शोएब अख्तरने प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानमध्ये सॅंडपेपरऐवजी बाटलीची झाकणं वापरली जात असल्याचा दावा त्याने केला.
Shoaib Akhtar Ball Tampering Controversy

Shoaib Akhtar Ball Tampering Controversy

esakal

Updated on: 

Shoaib Akhtar Ball Tampering Controversy: ऑस्ट्रेलियाच्या बॉल टॅम्परिंग प्रकरणावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज उस्मान ख्वाजा याने आपल्या पुस्तकातून २०१८ मधील सॅंडपेपर प्रकरणाबाबत काही खुलासे केले आहेत.

यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही सॅंडपेपर नाही, तर बाटलीची झाकणं वापरायचो', असं म्हणत त्याने बॉल टॅम्परिंगच्या मुद्द्यावर आपलं मत मांडलं आहे.

Loading content, please wait...