Shocking: ४१ व्या वर्षी ICC अम्पायरचं निधन; पोटाची चरबी काढण्यासाठी पाकिस्तानात हॉस्पिटलमध्ये दाखल झाले अन्...

Bismillah Shinwari Dies at 41 Due: क्रिकेट जगताला हादरवून टाकणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय अम्पायर पॅनलमधील अफगाण अम्पायर बिस्मिल्ला जान शिनवारी यांचं केवळ ४१व्या वर्षी दुःखद निधन झालं.
Umpire Bismillah Jan Shinwari Passes Away
Umpire Bismillah Jan Shinwari Passes Away esakal
Updated on

Afghanistan ICC umpire dies due to medical complications

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ( ICC) अम्पायर बिस्मिल्लाह जान शिनवारी ( Bismillah Jan Shinwari ) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. अफगाणिस्तानच्या ४१ वर्षीय शिनवारी यांनी ३४ वन डे, २६ ट्वेंटी-२०, ३१ प्रथम श्रेणी, ५१ लिस्ट ए आणि ९६ देशांतर्गत ट्वेंटी-२० सामन्यांत पंचगिरी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com