भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तान खवळला आहे. India-Pakistan मधील संबंध अजून तणावपूर्ण झाले आहेत. पहलगाम हल्ल्यातील पाकिस्तानचा कट उघडकीस आल्यानंतर, भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. त्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील पूंछमध्ये गोळीबार सुरू केला आहे. या दरम्यान, सामन्यादरम्यान २२ वर्षीय पाकिस्तानी क्रिकेटपटू अलीम खानचा मृत्यू झाला.