Shocking : क्रिकेटच्या सामन्यापूर्वी प्रशिक्षकाचा मृत्यू; खेळाडू मैदानावर उतरणारच होते, तितक्यात घडला धक्कादायक प्रकार

Dhaka Capitals assistant coach Mahbub Ali Zaki death: बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) दरम्यान एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. ढाका कॅपिटल्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक महबूब अली झाकी यांचे शनिवारी अचानक निधन झाले.
collapse of Dhaka Capitals assistant coach Mahbub Ali Zaki during a BPL match

collapse of Dhaka Capitals assistant coach Mahbub Ali Zaki during a BPL match

esakal

Updated on

Bangladesh Premier League shocking incident: बांगलादेश प्रीमियर लीगच्या सामन्यापूर्वी एक धक्कादायक प्रसंग घडला. सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ढाका कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक महबूब अली झाकी यांचे निधन झाले. BPL मध्ये राजशाही वॉरियर्स विरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या काही मिनिटांपूर्वी जाकी जमिनीवर कोसळले. टीम स्टाफ आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ताबडतोब CPR केले आणि नंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com