

Shreyas Iyer
esakal
नवी दिल्ली : भारताचा टी-२० संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान देशातील अव्वल खेळाडूंशी संवाद साधण्यासाठी उत्सुक आहे. बहुराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे या खेळाडूंची मानसिकता समजून घेण्याची तसेच त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळेल, असे त्याने म्हटले आहे.