IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

Shreyas Iyer unwanted captaincy record : आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह आयर्लंडने १२ प्रयत्नांनंतर प्रथमच भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पराभूत करण्याचा पराक्रम केला.
Ireland celebrate their historic first-ever international victory over India

Ireland celebrate their historic first-ever international victory over India

esakal

Updated on

Ireland beat India for the first time in international cricket: आयर्लंडला ११ आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर भारतावर विजय मिळवता आला. यापूर्वी भारताने ८ ट्वेंटी-२० व ३ वने सामन्यांत भारताने विजय मिळवला होता. पण, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पहिल्याच सामन्यात भारताची झालेली ही हार, कर्णधाराच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला. आयर्लंडच्या १८२ धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ १४८ धावांत गार झाला. आयर्लंडने ३४ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ३ विकेट्स घेणारा मॅट हॉलार्ड हा सामनावीर ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com