IND vs ENG: श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा इतिहास! भारतात आजवर कोणत्याही कर्णधारासोबत घडलं नव्हतं असं...

IND vs ENG fourth T20I unwanted records: इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा इतिहास नोंदला गेला. टी-20 क्रिकेटमध्ये सलग पाच सामने गमावणारा तो भारताचा पहिलाच कर्णधार ठरला.
IND vs ENG fourth T20I unwanted records

Shreyas Iyer unwanted record during India vs England match as Indian captain

esakal

Updated on

IND vs ENG fourth T20I unwanted records: भारतीय क्रिकेट संघासाठी इंग्लंड दौरा विसरण्यासारखा ठरत आहे. ब्रिस्टलमध्ये झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने भारताचा ९ विकेट्सने धुव्वा उडवत पाच सामन्यांची मालिका ३-० अशी आपल्या नावावर केली.

या पराभवासह श्रेयस अय्यरच्या( Shreyas Iye)नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. तब्बल सात वर्षांनंतर टीम इंडियावर सलग दोन टी-२० मालिका गमावण्याची नामुष्की ओढवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com