IPL Auction 2025, Video: तब्बल २६.७५ कोटींची बोली लागल्यानंतर Shreyas Iyer ने दिल्ली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, पंजाब संघात...

Shreyas Iyer in IPL 2025 Auction: श्रेयस अय्यरसाठी आयपीएल लिलावात मोठी मागणी दिसून आली. अपेक्षेनुसार त्याला मोठी बोली लागली. त्याला २६.७५ कोटींमध्ये खरेदी केल्यानंतर त्याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Shreyas Iyer | IPL Auction
Shreyas Iyer | IPL AuctionSakal
Updated on

IPL Auction 2025 Live Updates: इंडियन प्रीमयर लीग २०२५ लिलाव जेद्दाहमध्ये रविवारी (२४ नोव्हेंबर) सुरू झाला असून सुरुवातीला स्टार खेळाडूंसाठी मोठी किंमत मोजण्यात आली. पहिल्या दोन तासातच विक्रमी बोली लागलेल्या दिसल्या.

पहिल्यांदा मार्क्यु खेळाडूंच्या बोली लागल्या. पहिल्या सेटमध्ये जॉस बटलर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, मिचेल स्टार्क, या खेळाडूंचा समावेश होता, तर मोहम्मद सिराज मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, डेव्हिड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन आणि केएल राहुल हे खेळाडू होते.

Shreyas Iyer | IPL Auction
Venkatesh Iyer IPL Mega Auction 2025 : अरे देवा...! विराटपेक्षा जास्त रक्कम द्यायला RCB होती तयार, पण KKR च्या तगड्या बोलीसमोर झाले फुस्स...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com