

Gautam Gambhir - Shreyas Iyer
Sakal
भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून सहा महिन्यांची विश्रांती घेतली आहे.
त्यामुळे श्रेयस वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळताना दिसला नव्हता.
आता त्याने या विश्रांतीमागील कारणाचा खुलासा केला आहे.