Shreyas Iyer: 'फक्त श्रेयसलाच दोष देऊ नका'; इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर बहिणीने ट्रोलर्सना सुनावलं, पहा काय म्हणाली...

Shreshta Iyer defends Shreyas Iyer after England defeat: इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर श्रेयस अय्यरवर टीका होत असताना त्याची बहीण श्रेष्टा अय्यर त्याच्या समर्थनार्थ पुढे आली. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Shreyas Iyer

Shreyas Iyer

esakal

Updated on

Shreshta Iyer defends Shreyas Iyer after England defeat: भारतीय संघाचा इंग्लंड दौरा सध्या निराशाजनक ठरत आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने भारताचा तब्बल १२५ धावांनी पराभव करत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

या मोठ्या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर(Shreshta Iyer) पुन्हा एकदा चाहत्यांच्या टीकेचा विषय ठरला. मात्र, अशा कठीण काळात त्याच्या पाठीशी त्याची बहीण श्रेष्टा अय्यर ठामपणे उभी राहिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com