ENG vs IND: शुभमन गिल इंग्लंड दौऱ्यातून 'या' दोन खास गोष्टी घेऊन जाणार; फोटो आले समोर
Shubman Gill Priceless Souvenirs from England Tour: भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-२ अशी बरोबरी केली. ही मालिका कर्णधार शुभमन गिलनेही त्याच्या फलंदाजीने गाजवली. या मालिकेनंतर तो त्याच्यासोबत दोन खास आठवणी घेऊन जाणार आहे.