Shubman Gill has climbed to No.2 in the ICC ODI batting rankings
esakal
ICC ODI rankings after India vs Afghanistan series: भारताच्या युवा व अनुभवी फलंदाजांचा आयसीसी वन डे क्रमवारीत दबदबा दिसतोय. भारत-अफगाणिस्तान वन डे मालिकेनंतर क्रमवारीत मोठे बदल झालेले पाहायला मिळत आहेत. कर्णधार शुभमन गिलने ( Shubman Gill) दुसऱ्या क्रमांकावर आला आहे, तर विराट कोहलीची एक स्थानाने घसरण झाली आहे. रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर कायम आहे. पण, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, इशान किश व यशस्वी जैस्वाल यांनीही मोठी झेप घेतली आहे.