
थोडक्यात:
भारत-इंग्लंड चौथा कसोटी सामना २३ जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे.
अर्शदीप सिंग सरावादरम्यान अंगठ्याला दुखापत झाल्याने या सामन्यातून बाहेर आहे, तर नितीश रेड्डीही दुखापतीमुळे मालिकेतूनच बाहेर झाला आहे.
आता आणखी एक भारतीय गोलंदाज चौथ्या कसोटीतून बाहेर झाला आहे.