Shubman Gill Fitness Test: गिलच्या तंदुरुस्ती चाचणीवर लक्ष गुवाहाटी कसोटी : सहभागाची शक्यता कमी; साई सुदर्शनला संधी
Possible Squad Changes for Guwahati Test: कोलकाता कसोटीत पराभूत झाल्यानंतर यजमान भारतीय क्रिकेट संघावर मालिका गमावण्याच्या नामुष्कीचे संकट ओढवले आहे. कर्णधार शुभमन गिलची मानेची दुखापत यामुळे आणखीनच पाय खोलात गेला आहे.
गुवाहाटी : कोलकाता कसोटीत पराभूत झाल्यानंतर यजमान भारतीय क्रिकेट संघावर मालिका गमावण्याच्या नामुष्कीचे संकट ओढवले आहे. कर्णधार शुभमन गिलची मानेची दुखापत यामुळे आणखीनच पाय खोलात गेला आहे.