VVS Laxman Washington Sundar Asian Games 2026
esakal
India West Indies ODI series Washington Sundar selection: भारतीय क्रिकेटपटूंना पुढील महिनाभर बरेच सामने खेळायचे आहेत.. जवळपास ६९ भारतीय क्रिकेटपटू महिनाभर क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे काही मालिकांच्या तारखा एकत्रित आल्या आहेत आणि संघ व्यवस्थापनासमोर पेच निर्माण झाला आहे. भारत-वेस्ट इंडिज मालिका आणि आशियाई स्पर्धेतील क्रिकेट सामने एकाचवेळी होणार आहेत. त्यावरूनच शुभमन गिल-गौतम गंभीर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण आमनेसामने आल्याचे चित्र आहे.