

Shubman Gill
sakal
कोलकाता : सराव करताना प्रथम लक्ष माझ्यातल्या फलंदाजावर असते. क्षेत्ररक्षण चालू झाल्यावर निर्णय घेताना मनात खोलवर पहिला विचार काय येतो त्याच्यावर मी भरवसा ठेवतो, ज्याला क्रिकेटच्या भाषेत गट फिलिंग म्हटले जाते. तेव्हा मला फलंदाज आणि कर्णधार म्हणून वेगळा विचार करणे कठीण जात नाही, असे कर्णधार शुभमन गिल म्हणाला.