शुभमन गिलसोबत विश्वासघात! T20 World Cup संघातून हाकलल्याचे केव्हा सांगितले? आत्ताची मोठी अपडेट
Shubman Gill Missed Out on India’s T20 World Cup 2026 Squad: टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारतीय संघ जाहीर झाला असून शुभमन गिलला संघातून वगळण्यात आले आहेत. ही बातमी गिलला कधी मिळाली, जाणून घ्या.