ENG vs IND, 5th Test: इंजेक्शन घेतलं का तू? कर्णधार शुभमन गिलकडून लाईव्ह सामन्यात भारताच्या गोलंदाजाची विचारपूर; Video Viral
Shubman Gill Injury Check on Akash Deep: भारत आणि इंग्लंड संघात पाचवा कसोटी सामना रंगतदार वळणावर आहे. अशात भारताला वेगवान गोलंदाजांच्या दुखापतीचीही चिंता आहे. चौथ्या दिवशी शुभमन गिल भारताच्या गोलंदाजाची विचारपूस करतानही दिसला.
Shubman Gill - Akash Deep | England vs India Lords testSakal