India VS South Africa: वनडे मालिकेसाठी रिषभ पंत, राहुल कर्णधारपदाच्या शर्यतीत; शुभमन गिल तंदुरुस्त होण्याची शक्यता फारच कमी
Impact on ODI Series vs South Africa: दुखावलेली मान बरी होण्यास अजून काही कालावधी लागणार असल्यामुळे शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसही मुकण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे निवड समितीला नवा कर्णधार नेमावा लागणार आहे.
गुवाहाटी : दुखावलेली मान बरी होण्यास अजून काही कालावधी लागणार असल्यामुळे शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसही मुकण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे निवड समितीला नवा कर्णधार नेमावा लागणार आहे.