
इंग्लंड दौऱ्यात यशस्वी व्हायचे असेल, तर येथील परिस्थिती अचूकपणे पारखावी लागेल, असा सल्ला भारतीय कर्णधार शुभमन गिल याला माजी खेळाडूंनी दिला, तर भारतीय संघाला अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी करावी लागेल, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने व्यक्त केले.