ENG vs IND, 4th Test: शुबमन गिल खऱ्या अर्थानं ठरतोय प्रिन्स? 'हा' पराक्रम करणारा पहिलाच आशियाई; विराटचाही विक्रम मोडला
Shubman Gill Record in England vs India Test Series: मँचेस्टर कसोटीत शुभमन गिल चौथ्या दिवस अखेर ७८ धावांवर नाबाद आहे. या खेळीदरम्यान त्याने ऐतिहासिक कामगिरी केली, तसेच विराट कोहलीचाही मोठा विक्रम मोडला आहे.