
लंडन : बेन स्टोक्स शेवटचा सामना खेळणार नसल्याचा मोठा परिणाम होणार आहे. त्याने बॅट किंवा चेंडू काहीही हाती धरल्यावर जोरदार छाप पाडणारा खेळ करून दाखवला होता, हे मान्य करावे लागेल. त्याचा विचार करता इंग्लंड संघासाठी तो नसल्याचा मोठा फटका आहे, असे मत भारतीय कर्णधार शुभमन गिल याने व्यक्त केले.