Shubman Gill on Mohammed Siraj & Ravindra Jadeja: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा असते तर निकाल वेगळा लागला असता का? शुभमन गिलचं धक्कादायक विधान; म्हणाला, "मला तसे वाटत नाही"

Shubman Gill's Big Statement On Mohammed Siraj And Ravindra Jadeja: मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांना संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय योग्य होता का? हे दोन्ही अनुभवी खेळाडू खेळले असते, तर सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला असता का? यावर कर्णधार शुभमन गिलने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Shubman Gill's Big Statement On Mohammed Siraj And Ravindra Jadeja

Shubman Gill On Mohammed Siraj And Ravindra Jadeja: Would India Have Won With Both Players? Captain Gives Honest Answer

esakal

Updated on: 

Why Mohammed Siraj was dropped from India vs New Zealand Test? भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हन निवडीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. कर्णधार शुभमन गिल व संघ व्यवस्थापनाने या कसोटीसाठीच्या अंतिम ११ खेळाडूंमधून मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजा या अनुभवी गोलंदाजांना वगळले. जसप्रीत बुमराहच्या सोबतीला अंशुल कंबोज, प्रसिद्ध कृष्णा व आकाश दीप या जलदगती गोलंदाजांसह वॉशिंग्ट सुंदर या फिरकीपटूचा पर्याय निवडला गेला. संघाच्या या निर्णयावर टीका झाली आणि आता सामना ड्ऱॉ राहिल्यानंतर पु्न्हा एकदा सिराज-जडेजाचा प्रश्न समोर आलाच. पण, कर्णधार शुभमन गिलने ( Shubman Gill) यावर दिलेले उत्तर आश्चर्यचकित करणारे ठरतेय..

Loading content, please wait...