
भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडला ६ धावांनी पराभूत करत मालिका बरोबरीत संपवली.
शुभमन गिलच्या कर्णधारपदाखालील ही पहिली मालिका होती, त्याने ७५४ धावा करत मालिकावीर पुरस्कार मिळवला.
गिलने या मालिकेत दोन्ही संघांनी केलेल्या कामिगिरीचे कौतुक केले, तसेच मोहम्मद सिराजवरही स्तुतीसुमनं उधळली.