Shubman Gill Catch: चित्त्यासारखी झेप, एका हाताने घेतला भन्नाट झेल; सामन्यानंतर शुभमन गिलचं वक्तव्य चर्चेत

Shubman Gill Takes Stunning One-Handed Catch: अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शुभमन गिलने चित्त्यासारखी झेप घेत एका हाताने अप्रतिम झेल घेतला. सामन्यानंतर त्याच्या वक्तव्याचीही चर्चा रंगली आहे.
Shubman Gill Catch

Shubman Gill Catch

esakal

Updated on

Shubman Gill Takes Stunning One-Handed Catch: काल अफगाणिस्तान(INDvsAFG) आणि भारत यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. हा सामना हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला येथे पार पडला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याची षटके कमी करण्यात आली आणि २५-२५ षटकांचा सामना खेळवण्यात आला.

या सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिलने( Shubman Gill)नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रहमानुल्लाह गुरबाजच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर अफगाणिस्तानचा संघ १९४ धावांवर सर्वबाद झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com