धोनीपासून सुरू झालेली तीच परंपरा, आता शुभमन गिलनेही जपली! ट्रॉफी स्वतःकडे न ठेवता आकिब नबीच्या हातात दिली अन् VIDEO व्हायरल

SHUBMAN GILL TROPHY: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका २-१ अशी जिंकल्यानंतर शुभमन गिलने ट्रॉफी स्वतःकडे न ठेवता नवोदित आकिब नबीच्या हातात दिली. धोनी, विराट आणि रोहित यांनी जपलेली हीच परंपरा गिलनेही पुढे नेल्याची चर्चा असून VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.|
SHUBMAN GILL TROPHY

SHUBMAN GILL TROPHY

esakal

Updated on: 

SHUBMAN GILL TROPHY: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका भारताने २-१ अशी जिंकली. तिसरा सामना वेस्ट इंडिजने जिंकला, पण त्याआधी भारताने पहिले दोन सामने जिंकले होते. त्यामुळे मालिका भारताच्या नावावर झाली.

मालिका जिंकल्यानंतर कर्णधार शुभमन गिलने ट्रॉफी घेतली आणि लगेचच ती संघातील नवोदित खेळाडू आकिब नबीच्या हातात दिली. गिलने ट्रॉफी दिल्यानंतर आकिब नबीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com