
Australia v Sri Lanka Live Scores: ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली. जॉश इंग्लिसला कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली. ट्रॅव्हिस हेड व उस्मान ख्वाजा या जोडीने सलामीला येऊन श्रीलंकेच्या गोलंदाजांना चोप दिला. हेडने आक्रमक फटकेबाजी करताना अर्धशतक पूर्ण केले, पाठोपाठ ख्वाजानेही अर्धशतक झळकावले. पण, स्टीव्ह स्मिथची एक धाव चर्चेत राहिली...