Dinesh Chandimal : चालू क्रिकेट सामना मध्येच सोडून स्टार खेळाडू अचानक गेला घरी... मोठे कारण आले समोर

Sri lanka vs Bangladesh Test : श्रीलंकेचा अनुभवी क्रिकेटपटू दिनेश चंडिमलने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून आपले नाव मागे घेतले आहे.
Dinesh Chandimal leaves Chattogram Test for family medical emergency News Marathi
Dinesh Chandimal leaves Chattogram Test for family medical emergency News Marathi sakal

Sri lanka vs Bangladesh Test : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशी श्रीलंकेचा फलंदाज दिनेश चंदिमल कुटुंबात वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सामना मध्येच सोडून मायदेशी रवाना झाला.

Dinesh Chandimal leaves Chattogram Test for family medical emergency News Marathi
IPL 2024 : हार्दिक पांड्याचा होणार पत्ता कट? रोहित पुन्हा बनणार मुंबईचा कर्णधार... क्रीडा मंत्र्यांचा मोठा दावा

चंदिमलच्या अनुपस्थितीमुळे श्रीलंकेने राखीव खेळाडूला क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरवले. चंदिमल हा फलंदाज आहे. दुसऱ्या डावातही त्याची फलंदाजी झाली आहे. आता बांगलादेशची फलंदाजी सुरू असल्यामुळे चंदिमलची उणीव श्रीलंकेला भासणार नाही.

Dinesh Chandimal leaves Chattogram Test for family medical emergency News Marathi
Champions League T20 : टी-20 चा थरार आणखी वाढणार...! 10 वर्षांपूर्वी बंद झालेली लीग BCCI पुन्हा सुरू करणार?

अशीच परिस्थिती भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनबाबत परिस्थिती निर्माण झाली होती. तो सामन्याच्या उर्वरित खेळात सहभागी झाला नव्हता; पण संघातील इतर गोलंदाजांनी त्याची उणीव भासू दिली नव्हती आणि भारताने विजय मिळवला होता. त्यानंतर अश्विन पुढच्या सामन्यांत खेळला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com