Urvil Patel Record: उर्विल पटेलचे पुन्हा वादळी शतक; रोहित, ऋषभ यांच्यासह जगात कुणालाच न जमलेला विक्रम नोंदवला

SYED MUSHTAQ ALI TROPHY : गुजरातच्या उर्विल पटेल याने आणखी एक वादळी शतक झळकावताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Urvil Patel
Urvil Patelesakal
Updated on

Urvil Patel 36-ball century vs Uttarakhand: गुजरातच्या उर्विल पटेलने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत पुन्हा एका वादळी शतकाची नोंद केली. त्रिपुराविरुद्ध २८ चेंडूंत शतक झळकावून तो ट्वेंटी-२०तील भारताचा वेगवान शतकवीर ठरला होता आणि आज त्याने उत्तराखंड संघाच्या गोलंदाजांनी धुलाई केली. उर्विल इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावात अनसोल्ड गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com