Prithvi Shaw चा मॅडनेस! ९ चेंडूंत कुटल्या ४४ धावा; अजिंक्य रहाणेची वादळी फिफ्टी, दोघांची ६ षटकांत ८३ धावांची सॉलिड भागीदारी

Syed Mushtaq Ali Trophy: पृथ्वी शॉ याला पुन्हा एकदा पूर्वीच्या फॉर्मात पाहून चाहते आनंदीत झाले आहेत. त्याने मारलेला अपर कट सिक्स, डिप मिड ऑफवर टोलावलेला चेंडू अप्रतिम होता.
Prithvi Shaw
Prithvi Shaw esakal
Updated on

Mumbai vs Vidarbha SMAT QF : पृथ्वी शॉला पुन्हा एकदा आधीच्या फॉर्मात पाहायला मिळाले. विदर्भ संघाने विजयासाठी ठेवलेल्या २२२ धावांचा पाठलाग करताना पृथ्वी व अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यांनी वादळी फटकेबाजी केली. या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये ८३ धावांची भागीदारी केली. पृथ्वीला एका धावाने अर्धशतकाने हुलकावणी दिली, परंतु अजिंक्यने २७ चेंडूंत फिफ्टी पूर्ण केली. श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) स्वस्तात बाद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com