
Mumbai vs Madhya Pradesh SMAT Final 2024 : अंतिम सामन्यात मुंबईच्या गोलंदाजीसमोर मध्यप्रदेशचे फलंदाज विकेट्स टाकत असताना कर्णधार रजत पाटीदारने संघाचा डाव सावरला. रजतने तुफान फटकेबाजीसह २८ चेंडूत अर्धशतक ठोकले. पण या सामन्यादरम्यान एक गोंधळ पहायला मिळाला. थर्ड अंपायरने माफी मागत स्वत:च दिलेला निर्णय बदलला.