Smriti Mandhana: 'या' तारखेला रंगणार भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना; त्याआधीच स्मृती मंधानाने चाहत्यांना केली मोठी विनंती, म्हणाली...

Why Smriti Mandhana Will Be Crucial For Team India: स्मृती मंधानाचे मोठे वक्तव्य! भारत-पाकिस्तान सामन्याऐवजी संपूर्ण महिला टी20 विश्वचषकाला प्रसिद्धी मिळावी, अशी उपकर्णधाराची मागणी.
Smriti Mandhana

Smriti Mandhana

esakal

Updated on

Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेटची सुपरस्टार स्मृती मंधानाने २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकापूर्वी भारत-पाकिस्तान सामन्याच्या संदर्भात एक मोठे विधान केले आहे. मंधाना म्हणाली की भारत-पाकिस्तान सामन्यालाच जास्त प्रसिद्धी मिळायला नको, त्याऐवजी संपूर्ण महिला टी-२० विश्वचषकाला तशीच प्रसिद्धी मिळायला हवी. असे स्मृतीने म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com