Women's World Cup: सर्वात मोठा दिलासा... स्मृती मानधनाच्या भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोतल्यानंतर भावना व्यक्त
Smriti Mandhana on India's Women's World Cup 2025 semifinal qualification: भारताच्या महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंडवर ५३ धावांनी विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयानंतर स्मृती मानधना तिच्या भावना व्यक्त करताना काय म्हणाली, जाणून घ्या.