Smriti Mandhana becomes first cricketer to hit 600 boundaries in T20Is
esakal
Smriti Mandhana surpasses all male and female cricketers: भारतीय महिला संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना नेदरलँड्सवर ९५ धावांनी विजय मिळवला. भारताच्या ५ बाद २०९ धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ १७.३ षटकांत ११४ धावांत तंबूत परतला. या विजयासह भारतीय महिला संघाने ग्रुप १ मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. या सामन्यात स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांचे वैयक्तिक अर्धशतकं अन् श्री चरणी व शफालीच्या गोलंदाजीने हा सामना गाजवला.