

SMRITI MANDHANA MOST RUNS IN WOMENS T20I CRICKET
esakal
SMRITI MANDHANA MOST RUNS IN WOMENS T20I CRICKET: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत भारत आणि बांगलादेश महिला संघात उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय सलामीवीर स्मृती मंधानाने मोठा विक्रम केला आहे.
स्मृती आता महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे.