

Smriti Mandhana Palash Muchhal
Sakal
भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल यांचे लग्न रद्द झाले आहे.
स्मृतीने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली असून, दोघांच्या कुटुंबाच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती केली आहे.
पलाशनेही या कठीण काळात संयमाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.