

Smriti Mandhana - Pratika Rawal | Women's World Cup 2025
Sakal
महिला वर्ल्ड २०२५ स्पर्धेत भारताच्या स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी न्यूझीलंडविरुद्ध शानदार खेळ करत २१२ धावांची विक्रमी भागीदारी केली.
स्मृतीने १०९ धावा करत वनडेतील १४ वे शतक पूर्ण केले.
प्रतिकाने १२२ धावा करत वर्ल्ड कपमधील पहिले शतक केले.