Harmanpreet Kaur - Smriti Mandhana
Sakal
Cricket
Smriti Mandhana: '... तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही' हरमनप्रीत कौरला स्मृतीने का दिलेली धमकी?
How Smriti Mandhana Forced Harmanpreet Kaur to Dance: भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ मध्ये वर्ल्ड कप जिंकला. या विजेतेपदानंतर स्मृती मानधनाने हरमनप्रीत कौरला अबोला धरण्याची धमकी का दिली होती, याचा खुलासा जेमिमा रोड्रिग्सने केला आहे.
Summary
भारतीय महिला क्रिकेट संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला.
स्मृती मानधनाने हरमनप्रीतला ट्रॉफी घेताना भांगडा करण्याची धमकी दिली होती.
जेमिमा रोड्रिग्सने 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये या घटनेचा खुलासा केला.

