
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्षपद सोडल्यानंतर जवळपास तीन वर्षांनी माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली पुन्हा एकदा क्रिकेट प्रशासनात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत. ते लवकरच बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.