

World Cup 2027
esakal
SOURAV GANGULY WORLD CUP 2027: गुरुवारी वर्ल्ड कप २०२७साठीचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालं असून भारतीय संघाचे सामने कधी आणि कोणाविरुद्ध होणार आहेत, हे देखील समोर आलं आहे. त्याचप्रमाणे वर्ल्ड कपमध्ये किती संघ खेळणार, भारताच्या गटात आणखी कोणते संघ आहेत, हे देखील स्पष्ट झालं आहे.
मात्र, त्यानंतर भारताचा माजी स्टार खेळाडू सौरव गांगुलीने वर्ल्ड कपसाठी भारताच्या प्लेइंग ११मध्ये कोण असायला पाहिजे, हे देखील सांगितलं आहे. विशेष म्हणजे भारताच्या एका मोठ्या खेळाडूला सौरव गांगुलीने आपल्या संघाच्या बाहेर ठेवलं आहे.