
Rohit’s Decision Was Expected, But... भारतीय क्रिकेट अजूनही रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या निवृत्तीच्या निर्णयातून मुव्ह ऑन होताना दिसत नाही. ३७ वर्षीय रोहितने आधी कसोटीतून निवृत्त होत असल्याचे जाहीर केल, त्यानंतर पाच दिवसांनी विराटनेही हाच निर्णय घेतला. भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे आणि त्यापूर्वी दोन्ही दिग्गजांची निवृत्ती संघात पोकळी निर्माण करून गेली आहे.